Korean Skincare Tips : कोरियन मुलींसारखा नॅचरल ग्लो हवा आहे? महिनाभर खा 'हे' ६ पदार्थ

Alisha Khedekar

आवळा

आवळ्यातील व्हिटॅमिन C त्वचेला आवश्यक पोषण देण्यास मदत करते. रोज आहारात आवळा किंवा आवळ्याचा ताजा रस घ्या.

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

पपई

पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. नियमित सेवन केल्यास त्वचेला आतून पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

काकडी

काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि त्वचेचा तजेला टिकवण्यासाठी ती उत्तम पर्याय आहे.

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

डाळिंब

डाळिंबातील अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. रोज मर्यादित प्रमाणात डाळिंब खाण्याचा प्रयत्न करा.

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी यांसारख्या भाज्यांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. नियमित सेवन त्वचेच्या एकूण आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

पुरेसे पाणी

फक्त पदार्थ खाणे पुरेसे नाही. दिवसभर पुरेसे पाणी प्या, कारण हायड्रेशन त्वचेच्या नैसर्गिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

Korean Naturally Glowing Skin Healthy Foods | Google

NEXT : पावसाळ्यात तांदळामध्ये पडतायत किडे? 'या' ट्रिक्स करा फॉलो, मिनिटात होतील गायब

Monsoon Rice Storage Tips | AI Image
येथे क्लिक करा