Monsoon Tips : पावसाळ्यात तांदळामध्ये पडतायत किडे? 'या' ट्रिक्स करा फॉलो, मिनिटात होतील गायब

Alisha Khedekar

नीट वाळवा

तांदूळ साठवण्यापूर्वी पूर्णपणे कोरडा करा. ओलावा राहिल्यास पावसाळ्यात किडे आणि बुरशी पटकन वाढू शकतात.

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

कडुनिंबाची पाने

डब्यात काही स्वच्छ, कोरडी कडुनिंबाची पाने ठेवा. त्यांचा वास तांदळातील किड्यांना दूर ठेवण्यास मदत करतो.

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

तमालपत्र वापरा

तांदळाच्या डब्यात दोन-तीन तमालपत्रे ठेवल्यास त्याचा सुगंध किड्यांना दूर ठेवण्यासाठी उपयोगी ठरू शकतो.

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

हवाबंद डबा

तांदूळ नेहमी स्वच्छ, पूर्ण कोरड्या आणि हवाबंद डब्यात साठवा. त्यामुळे बाहेरील ओलावा आणि किडे आत जाणार नाहीत.

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

मोठा साठा टाळा

पावसाळ्यात खूप मोठा तांदळाचा साठा करण्याऐवजी गरजेपुरताच साठा करा. जुना तांदूळ आधी वापरणे सोपे जाते.

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

सूर्यप्रकाश द्या

तांदळात किडे दिसल्यास तो स्वच्छ ताटात पसरवून काही वेळ उन्हात ठेवा. नंतर तांदूळ निवडून साठवा.

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

टीप

सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा

how to prevent bugs from getting into rice during monsoon | Google

NEXT : तासनतास कमोडवर बसून मोबाईल स्क्रोल केल्याने हार्ट अटॅक येतो? वेळीच व्हा सावध, नाहीतर....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Using Mobile Phone on Toilet Cause Heart Attack | AI Image
येथे क्लिक करा