devendra fadnavis saam tv
Video

Varsha Bungalow: झाली मुलीची परीक्षा, तरी का दूर 'वर्षा'? VIDEO

Maharashtra Politics: राज्य सरकार स्थापन होऊन शंभर दिवस उलटले आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांचे सरकारी निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी राहायला का गेले नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Omkar Sonawane

महायुती सरकार स्थापन होऊन शंभर दिवस उलटूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही वर्षा निवासस्थानी आपला मुक्काम हलवला नाहीये. त्यामुळे फडणवीस वर्षा निवासस्थानी का जात नाही अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. तर मंत्र्याना देखील अजूनही त्यांचे बंगले मिळाले नाहीये. ते सुद्धा अजूनही फ्लॅट मध्ये राहत आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी मुलीची परीक्षा सुरू आहे. परीक्षा संपल्यावर आपण तिकडे जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले होते.

मात्र अजूनही ते वर्षा निवासस्थानी गेले नसल्यामुळे विविध राजकीय तर्क वितर्क लावले जात आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार वर्षा निवासस्थानी काही डागडुजीचे काम सुरू झाले आहे. हे काम झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे आपला कारभार तिथून चालवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT