Maharashtra Aamdar Latest News 
Video

MLA : राज्यातील 'हे' १५ आमदार निघाले लंडनला! पण कारण काय?

Maharashtra Aamdar Latest News : महाराष्ट्रातील १५ आमदार अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. शहरी नियोजन, पायाभूत सुविधा आणि प्रशासन प्रणालीचा अभ्यास करून राज्यातील विकासकामांसाठी अनुभव वापरण्याचा उद्देश या दौऱ्यामागे आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra | MLA | London Visit : विधानसभेतील १५ आमदार अभ्यास दौऱ्यासाठी लंडनला रवाना झाले आहेत. या दौऱ्यात तेथील प्रशासकीय कामकाज, शहरी व्यवस्थापन प्रणाली आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे. अत्याधुनिक शहरी नियोजन, मजबूत पायाभूत सुविधा आणि सक्षम सार्वजनिक सेवा व्यवस्थेची माहिती आमदार घेणार आहेत. हा दौरा 22 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून, मिळालेल्या अनुभवाचा उपयोग राज्यातील विकासकामांसाठी करण्याचा उद्देश आहे... कोण कोणते आमदार निघालेत, वाचा (List of MLAs visiting London from Maharashtra)

बाबासाहेब देशमुख

परिणय फुके

विक्रम पाचपुते

नमिता मुंदडा

निरंजन डावखरे

स्नेहा दुबे

विक्रांत पाटील

अमित गोरखे

विक्रम काळे

विश्वजीत कदम

वरुण सरदेसाई

मनिषा कायंदे

सुमित वानखेडे

योगेश टिळेकर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT