Ujwal Nikam News Saam Tv News
Video

Special Report : Kal Maharashtra | वकील बाजी मारणार की प्रध्यापक भाकरी फिरवणार? असं आहे उत्तर मध्य मुंबई मतदासंघाचं गणित

Special Report : Kal Maharashtra | उत्तर मध्य मुंबई मतदासंघात भाजप हॅट्रीक करणार की कॉंग्रेस पराभवाचा वचपा काढणार?

Saam TV News

उत्तर मध्मुंय मुंबई मतदासंघात विद्यामान खासदार पुनम महाजन यांना भाजपकडून तिकीट नाकरलं गेलं. त्यांच्याजागी सरकारी वकील उज्वल निकम यांना तिकीट देण्यात आलं. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्या 10 वर्षात मुंबई उत्तर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपाने शिवसेनेच्या मदतीने आपला झेंडा येथे रोवला आहे. आता शिवसेना पक्ष फुटी नंतर शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत आहे. आता भाजप या मतदासंघातून विजयाची हॅट्रीक करणार? की, कॉंग्रेस सलग दोन पराभवांचा वचपा काढणार? हेच या स्पेशल रिपोर्टमधून पाहुयात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे येणार, सामाजिक न्याय विभागाचा ४१० कोटींचा निधी केला वळता

विहिरीत प्रेमीयुगुलांचा पाण्यात तरंगताना आढळला मृतदेह, पोलिसांना वेगळाच संशय, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: काँग्रेसपाठोपाठ भाजपही घेणार पक्षाच्या कामगिरीचा आढावा

Pravin Tarde : प्रवीण तरडेंनी 'देऊळ बंद २'चं शूटिंग थांबवले अन् रिलीज डेटही पुढे ढकलली, कारण काय?

Divorce: घटस्फोटानंतर दुग्धाभिषेक, केक कापला; जंगी सेलिब्रेशन करणारा तरुण आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT