Sushma Andhare on Rupali Chakankar saam tv
Video

Rupali Chakankar : कोण आहेत रुपाली चाकणकर? रश्मिका मंदाना आहे का? : सुषमा अंधारेंचा खोचक सवाल

Rupali Chakankar Vs Sushma Andhare : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. चाकणकर या रश्मिका मंदाना आहेत का? असा खोचक सवाल अंधारे यांनी केला.

Nandkumar Joshi

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. आताच्या अध्यक्षांना कायदाच कळत नाही. रुपाली चाकणकर या रश्मिका मंदाना आहेत का? असा खोचक सवाल अंधारे यांनी केला आहे.

चाकणकर कोण आहेत? त्या रश्मिका मंदाना आहेत का? चाकणकर स्मृती इराणी आहेत का? चाकणकर या कोणत्या क्षेत्रातील सुप्रीमो आहेत, राजकारण, बॉलिवूड की प्रशासनातील सुप्रीमो आहेत का? की त्यांच्यावर बोलल्यावर प्रसिद्धी मिळते. काही लोकांमध्ये गैरसमज असतात. त्यांनी या अंधश्रद्धेतून शक्य तितक्या लवकर बाहेर यावं, असा टोलाही अंधारे यांनी लगावला.

दुसरीकडे, रोहिणी खडसे यांनीही रुपाली चाकणकर यांच्यावर तोफ डागली आहे. त्यांनी तर चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. रूपाली चाकणकर या अकार्यक्षम आहेत, असंही त्या म्हणाल्या. आजच्या विधानभवनातील महिला आयोगासंदर्भातील बैठकीवरून त्यांनी ही जोरदार टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: विद्यार्थ्यांना घेऊन जणारी बस दरीत कोसळली, २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

'सिनेमॅटिक' रिलवरून वाद पेटला; चमकेश तहसीलदार प्रतीक्षा तेजनकरांच्या निलंबनाची मागणी

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

SCROLL FOR NEXT