Hasan Mushrif News Saam Tv News
Video

Special Report | पुणे अपघात प्रकरणात चूक कुणाची? डीनची की मंत्री मोहदयांची?

Special Report | पुणे अपघात प्रकरणात ससूनचे डीन काळे यांच्याकडून मोठा गौप्यस्फोट

Saam TV News

पुण्यातील डीट अॅण्ड रन प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आमदार आणि मंत्र्यांच्या शिफारसशीवरुन तावरेंची नियुक्ती केल्याचा दावा ससूनच्या डीन यांनी केला आहे. यावरुन आता तावरेंना वाचवणारे मोकाट आणि काळे सक्तीच्या रजेवर गेले का? असे प्रश्न विचारले जात आहेत. तावरेंचं नाव समोर येत आहे. पण, यामागे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि आमदार सुनिल टिंगरे आहेत का? असा सवाल विचारला जातो आहे. ससूनचे डीन यांनी थेट आमदार सुनिल टिंगरे आणि हसन मुश्रीफ यांचं नाव घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रात उन्हाळा की पावसाळा? २ दिवस कुठे अवकाळी पावसाचा इशारा, तर कुठे कडाक्याच्या उन्हाचा अलर्ट

Face Care: उन्हाळ्यात चेहरा डल आणि काळा पडलाय? मग वापरा ५ मिनिटांत तयार होणारा हा फेसपॅक

मोठी बातमी! अखेर LPG ला पर्याय मिळाला, पुण्यात नव्या गॅसची निर्मिती

Maharashtra Live News Update : परळीच्या धारावती तांड्यावर 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना

Skin Care : १० मिनिटांत पायांचा काळपटपणा होईल गायब, वापरा फक्त या ३ स्टेप्स

SCROLL FOR NEXT