Nataša Stanković News Saam Tv News
Video

Special Report | ब्रेक अप ते 70% संपत्ती वाटपाची चर्चा! जिच्या नावाचा सध्या सोशल मीडीयावर बोलबाला आहे ती नताशा आहे तरी कोण?

Special Report | हार्दीक पंड्याच्या ब्रेकअपवरुन चर्चेत आलेली नताशा आहे तरी कोण?

Saam TV News

क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि नताशामध्ये घटस्फोटाची चर्चा सुरु आहे.हे सर्व घडत असताना दोघांनी लग्नापूर्वी संपत्ती वाटपासंबधी करार केल्यासंबधीही चर्चा सुरु आहे. हार्दिक-नताशामध्ये लग्नापूर्वीच करार झाला का? असं देखील बोललं जातंय? यावरुन नेमकी नताशा कोण आहे? हा प्रश्न विचारला जातोय. गुगलवर देखील हू इज तनाशा असं सर्च केलं जातंय. नताशा आणि हार्दीकचं नेमकं ब्रेकअप झालं का? हे जाणून घेण्याची उत्सुकताही नेटकऱ्यांमध्ये पहायला मिळाली. मूळची सर्वीयाची असलेली नताशा ही मॉडेल आणि अॅक्ट्रेस आहे. नताशा नेमकी आहे कोण? हेच या स्पेशल रिपोर्ट मधून पाहुया..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : ३६ किलोमीटर लांब भिंत! 'या' किल्ल्याची भव्य रचना पाहून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरड्या दुष्काळाच्या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयावर महिलांचा मोर्चा

काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांना अटक; राजकारणात खळबळ

PF खात्याची संपूर्ण माहिती आता WhatsApp वर! ही प्रोसेस करा फॉलो अन् मिळवा PF Balance, Claim Status आणि KYC ची माहिती

Wednesday Horoscope : पैसा, धनलाभ आणि प्रगतीचा योग! ‘या’ ७ राशींवर लक्ष्मीची कृपा, वाचा बुधवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT