Who is Harshwardhan Sapkal saam tv
Video

Maharashtra Politics : काँग्रेसला नवे प्रदेशाध्यक्ष मिळाले; कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ? VIDEO

Maharashtra Congress President Harshvardhan Sapkal : महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी निवड झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारला आहे. कोण आहेत सपकाळ हे जाणून घेऊयात...

Nandkumar Joshi

विधानसभा निवडणुकीत आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भाकरी फिरली. अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता. या निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही स्वीकारली होती. अलीकडेच महाराष्ट्र काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाले. हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज अखेर पदभार स्वीकारला आहे. नाना पटोले यांच्याकडून त्यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.

कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ? (Who is Harshwardhan Sapkal)

सन १९९९ ते २००२ या काळात सपकाळ हे बुलडाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. सगळ्यात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होती.

सन २०१४ ते २०१९ या काळात हर्षवर्धन सपकाळ हे बुलडाण्याचे आमदार होते.

राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत

राहुल गांधी यांचे नीकटवर्तीय आणि पक्षनिष्ठ म्हणून सपकाळ यांनी ओळख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : सारा तेंडुलकरची आई शुभमन गिलसमोर बसली, रवींद्र जडेजानं चांगलीच फिरकी घेतली; पाहा Video

Kalyan Crime : धावत्या एक्स्प्रेसमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी आरोपीला अटक

Kidney deterioration symptoms: कोणत्याही लक्षणांशिवाय खराब होतेय तुमची किडनी; शरीरातील 'हे' ४ मोठे बदल वेळीच ओळखा

Maharashtra Live News Update : विधानपरिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Train Accident : कर्जतजवळ मालगाडी रुळावरून घसरली; मुंबई- पुणे रेल्वे मार्ग ठप्प, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT