Thane Naresh Mhaske News Saam Tv News
Video

Thane Naresh Mhaske News | उमेदवारी फॉर्म भरताना दोन गटात राडा, काय झालं बघाच!

ठाण्यात उमेदवारी अर्ज भरताना मोठा राडा झालाय. या राड्याची चांगलीच चर्चा सुरूये. किरकोळ कारणावरून हा राडा झाल्याच सांगितलं जातयं. उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जात असताना दोन गटांमध्ये हा राडा झालेलाय.

Saam TV News

Thane News | ठाण्यात उमेदवारी अर्ज भरताना मोठा राडा झालाय. या राड्याची चांगलीच चर्चा सुरूये. किरकोळ कारणावरून हा राडा झाल्याच सांगितलं जातयं. उमेदवार नरेश म्हस्के यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जात असताना दोन गटांमध्ये हा राडा झालेलाय. आज ठाणे लोकसभेचा निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवस होता. अर्ज दाखल करण्यापुर्वी तलावपाळी परिसरातील जिल्हा शाखा येथून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक तलावपाळी, बाजारपेठ, सिद्धिविनायक मंदिर, टेंभा नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी पोहोचली. याचवेळी दोन गटांमध्ये चांगलाच राडा झालाय, दरम्यान पोलिसांनी कार्यकर्त्यांची समजूत काढलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: लखनौचा दणदणीत विजय; चौधरीच्या फटकेबाजीत कोलकाता ढेर,KKRला रडवणारा मुकूल चौधरी आहे तरी कोण?

Jal Jeevan Mission scam: 960 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी IAS अधिकाऱ्याला अटक; ACB ची मोठी कारवाई

जगाच्या नकाशावर आणखी एका देशचा उदय होणार? इराण-अमेरिका युद्धादरम्यान मोठी घडामोड

केरळमध्ये डावे हरले तर देशातून 'कम्युनिस्ट सरकार' पूर्णपणे संपणार?

इराण मुस्लीम देशांचा नवा लीडर? आखाती युद्धामुळे बदलणार गणित?

SCROLL FOR NEXT