Manasvi Choudhary
दरवर्षी भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून ते आश्विन अमावस्येपर्यंतचा काळ ‘पितृपक्ष’ किंवा ‘श्राद्ध पक्ष’ म्हणून पाळला जातो.
पितृपक्षाच्या या काळात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा काळ मानला जातो. या काळात श्राद्ध विधी केल्या जातात.
मात्र पितृपक्षात नवीन वस्तू खरेदी करण्याविषयी अनेक प्रश्न असतात, यानुसार पितृपक्षाच्या या काळात टीव्ही, मोबाईल फोन किंवा नवीन इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करू शकतो का? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
पितृपक्ष म्हणजे अशुभ काळ नसून तो पूर्वजांप्रती कृतज्ञতা व्यक्त करण्याचा काळ मानला जातो . या काळात दानधर्म, ब्राम्हण भोजन आणि गरजूंना मदत करणे ही कार्ये केली जातात.
जुन्या पारंपरिक मान्यतेनुसार, पितृपक्षात कोणताही नवीन उपक्रम, नवीन घर, वाहन, सोने-नाणे किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करणे टाळले जाते.
पितृपक्ष म्हणजे अशुभ काळ नसून तो पूर्वजांप्रती कृतज्ञতা व्यक्त करण्याचा काळ मानला जातो . या काळात दानधर्म, ब्राम्हण भोजन आणि गरजूंना मदत करणे ही कार्ये केली जातात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.