sunetra pawar oath ceremony Saam TV Marathi
Video

Sunetra pawar : सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदासोबत कोणती खाती मिळणार? महत्त्वाची माहिती आली समोर

sunetra pawar oath ceremony : अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील खात्यांबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Maharashtra cabinet portfolio allocation : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येतेय. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रिमंडळातील खात्यांच्या वाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडा खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अत्यंत महत्त्वाच्या 'वित्त आणि नियोजन' खात्याबाबत अद्याप सस्पेन्स कायम आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस ही तिन्ही खाती स्वतःकडेच राखण्यासाठी आग्रही आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

दरम्यान, आज दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीबाबत सुनील तटकरे यांनी विधिमंडळात पक्षाचं अधिकृत पत्रही दिलं आहे. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून निवड होण्याची शक्यता आहे. तसेच सुनेत्रा पवार या आज सायंकाळी पाच वाजता उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, असे समोर आलेय. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोना चांदीच्या भावात घट, गुंतवणूकदारांना दिलासा

Comedy Actor Death News : ज्येष्ठ विनोदी अभिनेत्रीचं ७१ व्या वर्षी निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

Kitchen Hacks : फ्रीज घाणेरडा आणि पिवळा पडलाय? 'या' टिप्स वापरून पुन्हा करा नव्यासारखा चकचकीत

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT