Rohit Pawar addressing the media in Baramati, hinting at a major political revelation planned in Mumbai. Saam Tv
Video

10 आणि 12 तारखेला रोहित पवार असं काय सांगणार? VIDEO

Rohit Pawar Mumbai Presentation Political Doubts: रोहित पवार यांनी १० तारखेला मुंबईत प्रेझेंटेशन देणार असल्याचं जाहीर केलं आहे. अजित पवार यांच्या अपघातावर ते काय बोलतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Omkar Sonawane

बारामती: रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, मला पक्षावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसेल. मात्र मला भावनिक अधिकार आहे. मी त्यावर बोलू शकतो. दादांनी काही जवळच्या लोकांना आणि मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्यावरती मी बोलणार आहे. काही राजकीय लोक सगळे जवळचे असतात असं नाही आम्ही भावनिक आहोत. विना राजकारणात आम्ही भावनिक जे वाटेल ते बोलू शकतो.

खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर रोहित पवार म्हणाले, आमच्या मनात अनेक शंका आहेत. बजरंग सोनवणे यांनी जे सांगितलं आहे. त्याबाबत रोहित पवार म्हणाले की, बॉम्ब सारखी काही गोष्टी असू शकतात. दहा तारखेला आमच्या मनातल्या शंका आहेत त्याबाबत मी मुंबईमध्ये प्रेझेंटेशन देणार आहे. दादांची मनापासूनची इच्छा होती परिवार म्हणून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. त्याच पद्धतीने आज सर्व एकत्र आले. दादांकडूनही प्रयत्न केले गेले होते. आम्ही त्याच पद्धतीने प्रयत्न करत राहू. परिवार अजूनही एकत्र आहे. दादांचा स्वप्न आहे परिवार म्हणून आपण एकत्र राहू आणि तसंच काही होईल, असे रोहित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींची ई-केवायसी पुन्हा सुरू; २ प्रश्नांची उत्तरे अचूक द्या, मिळवा झटपट ४५०० रुपये

Mumbai Mayor Ritu Tawde: कोण आहेत रितू तावडे? भाजपनं तावडेंना मुंबईचं महापौरपद का दिलं? काय आहेत कारणं

Maharashtra Live News Update: - कल्याण रेल्वे स्टेशनवर लूप पेंटाग्राफ मध्ये स्पार्किंग झाल्याने इलेक्ट्रिक लाईन मध्ये तांत्रिक बिघाड

Shankarpali Recipe: घरच्या घरी कुरकुरीत आणि स्वादिष्ट शकरपारे कसे बनवायचे; वाचा सोपी रेसिपी

Cotton Saree: कॉटनच्या साड्या कमी उंचीच्या महिलांवर कशा दिसतील परफेक्ट? वाचा टिप्स

SCROLL FOR NEXT