Laxman Hake  Saam TV
Video

Laxman Hake VIDEO : जरांगेंचा आणि आरक्षणाचा संबंध काय? हाकेंची EXCLUSIVE प्रतिक्रिया

लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून जालन्यात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत.जरांगेंचा आरक्षणाशी संबंध काय? असं म्हणत हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

Saam TV News

लक्ष्मण हाके हे गेल्या काही दिवसांपासून जालन्यात ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी उपोषणाला बसले आहेत. त्यादरम्यान Saam TVशी बोलताना त्यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही राजकारणात उतरु अशी प्रतिक्रिया जरांगे यांनी SAAM TVशी बोलताना दिली होती. त्यावर निवडणुक लढवून ह्यांना ओबीसींच आरक्षण संपवायचं आहे का? असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. जरांगेंचा आरक्षणाशी संबंध काय? असं म्हणत हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधला आहे. मी ओबीसींच्या हक्कासाठी लढत आहे. जरांगेंचा निवडणूक लढवण्याचा आधीपासुनच प्रोग्राम होता असा गंभीर आरोप हाकेंनी जरांगेंवर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exercise For Healthy Heart: हेल्दी हार्टसाठी रोज किती वेळ व्यायाम केला पाहिजे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर मतदार यादीत उद्धव ठाकरेंच्या नावावर आक्षेपार्ह मजकूर? ठाकरे गटाची तक्रार

Dinner Skip: १५ दिवस डिनर टाळलं तर वजन खरंच कमी होतं का? शरीरात होणारे ७ बदल जाणून घ्या

PF Rules 2026 : PF चे नियम बदलले! १५ ऑक्टोबरपासून CTC आणि टेक-होम सॅलरीत मोठे फेरबदल, पाहा तुम्हाला फायदा होणार की तोटा?

IND vs PAK Final: पाकिस्तान चारीमुंड्या चीत! भारताचा सुवर्णवेध, अभिषेक-तिलक चमकले

SCROLL FOR NEXT