sunita williams  Saam tv
Video

sunita williams : पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्याची काळजी कशी घेतली जाणार? VIDEO

sunita williams health : सुनीता विल्यम्स यांचं ९ महिन्यानंतर पृथ्वीवर आगमन झालं आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर सुनीता विल्यम्स यांच्या आरोग्याची पुढील काही दिवस काळजी घ्यावी लागणार आहे.

Vishal Gangurde

अंतराळातून परतेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यावर काय समस्यांना सामोरे जावे लागते, तुम्हाला माहितीये का? ९ महिन्यांनी सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत. स्पेसमधून परतल्यानंतर शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी त्यांना काही उपचारपद्धतींचा आधार घ्यावा लागणार आहे.जेव्हा अंतराळवीर अंतराळातून परतात. तेव्हा बॅक्टेरिया, पॅरासाईट किंवा दूषित वायू त्यांच्यासोबत येऊ शकतात. ज्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे त्यांना काही दिवस विश्रांतीसाठी क्वारंटाईन केलं जाईल, अशी माहिती खगोलशास्त्रज्ञ लिना बोकील यांनी दिली आहे. तसेच त्यांना औषधांसोबत काही सप्लिमेंट देखील देण्यात येतील. कारण अंतराळात हाडांची घनता कमी होते. कारण अंतराळात ग्रीपवर सुद्धा नियंत्रण करता येत नाही. त्यामुळे आता परतल्यावर त्यांना पूर्ण विश्रांती देण्यात येईल, असंही त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT