Buldhana News Saam Tv News
Video

Buldhana News: शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या? उबाठाच्या वतीने आमरण उपोषण...

अद्याप पर्यंत जिल्हा प्रशासनाकडून या उपोषणाची कुठलीही दखल घेतली गेली नाहीये. उपोषणकर्ते गोपाल बच्चीरे यांच्यासोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी...

Rachana Bhondave

Buldhana News: तेलंगणाच्या धर्तीवर तीन लाख रुपयापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळावे. पिक विमा तात्काल देण्यात यावा. ठाकरे सरकार काळात शेतमालाला जो भाव मिळाला तो देण्यात यावा या मागण्यासाठी उबाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्चीरे यांनी मेहेकर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्याल्यासमोर गेल्या चार दिवसापासून आमरण उपोषण सुरु केलंय. जोपर्यंत मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. उपोषणाचा चौथा दिवस असल्याने त्यांची तब्येत खालावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DC vs GT Highlights : राहुलची ९२ धावांची खेळी व्यर्थ, गुजरातचा फक्त एका धावेनं विजय, हिरो मिलर ठरला विलन

Iran-US War: अखेर इराण-अमेरिका युद्ध थांबलं? युद्धविरामाची इनसाईड स्टोरी

Mumbai Crime: 122 कोटींच्या बँक घोटाळ्यात ED ची मोठी कारवाई; 16.95 कोटींची मालमत्ता जप्त

इस्रायलकडून बेरूतवर भीषण बॉम्ब हल्ला,११२ जण ठार आणि ८०० हून अधिक जण जखमी

भाजप आमदाराची बिल्डरला जीवे मारण्याची धमकी; खुद्द सुपारी घेणाऱ्या गुंडाचं पोलिसांना पत्र

SCROLL FOR NEXT