Mumbai Mega Block GOOGLE
Video

Western Railway Block : मुंबईकरांनो लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वेवर रविवारी ५ तासांचा जम्बो ब्लॉक, वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा |VIDEO

Mumbai Jumbo Block : पश्चिम रेल्वेने रविवारी, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे. ब्लॉक सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असेल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईकरांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने रविवारी, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान पाच तासांचा जम्बो ब्लॉक जाहीर केला आहे. रेल्वे रुळ, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक आवश्यक असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. ब्लॉक सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असेल.

या काळात सर्व धीम्या लोकल जलद मार्गावरून धावतील, त्यामुळे त्या विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकावर थांबणार नाहीत. तथापि, प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणजे या वेळेत हार्बर मार्गावरील सेवा या स्थानकांवर नियमितपणे सुरू राहतील. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी रेल्वेच्या नवीन वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT