Chhagan Bhujbal News SAAM TV
Video

Chhagan Bhujbal News: 'शिंदेंना जितक्या जागा, तितक्याच आम्हाला द्या', भुजबळांची मागणी

आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाल तेवढ्याच जागा हव्यात जेवढ्या शिंदे गटाला मिळतील, अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे.

Saam TV News

मुंबई : विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी मागणी अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला धक्का बसला. राज्यात केवळ एकच जागा अजित पवार गटाची निवडून आली. राज्यात सध्या शिंदे गटाकडे जेवढे आमदार आहेत तेवढेच आमदार अजित पवार गटाचे आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाला जेवढ्या जागा सोडल्या जातील तेवढ्याच जागा आम्हाला सोडाव्यात असे भुजबळ म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT