Mumbai Water Shortage  Saam Tv
Video

Special Report | मुंबईवर पाणीकपातीचं संकट! शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं?

राज्यातील धरणांनी तळ गाठल्याने अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.त्यातच आता मुंबईमध्ये देखील पाणीकपातीचं संकट ओढावलंय.

Saam TV News

Mumbai Water Shortage News : राज्यातील धरणांनी तळ गाठल्याने अनेक जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे.त्यातच आता मुंबईमध्ये देखील पाणीकपातीचं संकट ओढावलंय.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांनी तळ गाठल्याने मुंबईच्या पाण्याची चिंता वाढलीये.मुंबईत 30 जूनपासून 5 टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यामुळे नागरिकांना आता पाणी जपून वापरावं लागणार आहे.नागरिकांना आता शॉवर आणि दाढी करण्यावर बंधनं घालाव लागणार असं चित्र दिसू लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मी अवतारी, तू मागील जन्माची अप्सरा'; लग्नाचं आमिष दाखवत महिलेचं लैंगिक शोषण; अशोक खरातविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातल्या ज्योतिबा मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून दोन भाविकांना लाथा बुक्क्यांनी मारहाण

लांडगा-कुत्र्याचं मिलन धोकादायक, संकरातून हिंस्त्र पिल्लांचा जन्म, महिलेवरच्या हल्ल्यानंतर वनविभागाला जाग?

महाराष्ट्रातील भाजपचा अनुभवी चेहरा हरपला! देशाच्या राजकारणात हळहळ

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीर डबल महाराष्ट्र केसरी, फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान

SCROLL FOR NEXT