Gadchiroli Rain Video SAAM TV
Video

Gadchiroli Rain Video: मुसळधार पावसाने वसतिगृहात शिरलं पाणी; 80 विद्यार्थ्यांना पोलिसांनी काढलं बाहेर!

Gadchiroli Rain News: गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये काल मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शासकीय मॉडेल स्कूलच्या वस्तीगृहात पाणी शिरलं आहे.

Jyoti Kalantre

गडचिरोली: सिरोंच्यामध्ये काल मध्यरात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे वसतिगृहात पाणी शिरलं. पुराच्या पाण्यात अडकलेल्या छोट्या मुलांना सिरोंच्या पोलिसांनी खांद्यावर घेऊन बाहेर काढलं. वस्तीगृहाच्या आतमध्ये आलेल्या पाण्यामुळे काही साप विंचू ही आत मध्ये आले. मुलांना पाण्यातून बाहेर काढताना एका पोलिसांना साप चावल्याची देखील माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे.तर याच गावात सूर्यपल्ली येथील काही घरांमध्येही पाणी गेले होते. तेथील नागरिकांना देखील सुरक्षित बाहेर काढण्यात आलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : शेवटच्या क्षणी बाजी पलटली; 'बिग बॉस'च्या घराचा नवा कॅप्टन बनला 'हा' सदस्य, चाहत्यांना धक्का

Maharashtra News Live Update : विसर्जन मिरवणुकीत पारंपारिक लेझीम नृत्यावर फिरकल्या भाजप नेत्या डॉ हीना गावित....

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून वेद वदवतायत; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर घणाघात

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोनं-चांदीच्या किंमती मोठा बदल, जाणून घ्या २४ , २२ आणि १८ कॅरेटचा भाव

Palak Tikki For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी घरीच बनवा पालक टिक्की, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT