Maharashtra Congress Politics News  SAAM TV
Video

VIDEO | काँग्रेसच्या २१ आमदारांचं तिकीट कापणार? सर्व्हेतून कारण आलं समोर

Maharashtra Congress : काँग्रेसच्या २१ आमदारांची तिकीटे कापण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत त्या २१ आमदारांची कामगिरी खराब असल्याची माहिती उघड झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Nandkumar Joshi

विधानसभा निवडणुकांचे रण आतापासूनच तापू लागलंय. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्ष काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दुसरीकडे उमेदवारी मिळवण्यासाठी विद्यमान आमदारांसह इच्छुकांनी 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचवेळी काँग्रेस पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राज्यात काँग्रेसने केलेल्या पक्षांतर्गत सर्वेक्षणात जवळपास २१ मतदारसंघांत काँग्रेस आमदारांची कामगिरी खराब असल्याची बाब समोर आली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. खराब कामगिरीमुळं त्या २१ आमदारांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे. विधानसभा मतदारसंघात चांगली कामगिरी करणाऱ्या आमदारालाच काँग्रेस तिकीट देणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. काँग्रेस हायकमांडनं महाराष्ट्रातील काँग्रेस अध्यक्ष आणि वरिष्ठ नेत्यांना याबाबतचे निर्देश दिल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी; भाजपमध्ये मोठा फेरबदल; अनेक नेत्यांची होणार उचलबांगडी, राजकीय उलथापालथ होण्यामागे कारण काय?

Maharashtra News Live Update: कराड शहर पोलिसांची मोठी कारवाई, 95.78 ग्रॅम एमडी ड्रग जप्त

Veen Doghatli hi Tutena: 'वीण दोघातली ही तुटेना'मध्ये मोठा ट्विस्ट! चिंगीच्या गरोदरपणाचं सत्य समोर; स्वानंदी मोडणार अंशुमनचं लग्न?

विषारी दारू प्रकरणात मृतांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत; फडणवीस सरकारची घोषणा

मुंबईत ८२ इमारती अतिधोकादायक; २७३६ रहिवाशांचे जीव धोक्यात

SCROLL FOR NEXT