Washim farmer sells kidney Saam Tv News
Video

Washim News : पीककर्जाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांनी काढली किडनी विकायला, पाहा VIDEO

Washim Farmer Selling Organs Banner : एकीकडे शेतमालाला भाव नाही. कवडी मोल दराने आम्ही आमचा शेतमाल विकला असून, आता आमच्याजवळ पीककर्ज भरण्याकरता विकण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आज मी आपले अवयव विक्रीसाठी आलो आहे.

Prashant Patil

वाशिम : वाशिम शहराची मुख्य बाजारपेठ असलेल्या पाटणी चौकात आज एक वेगळा प्रकार पाहायला मिळाला. शेतीच्या कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने चक्क आपले अवयव विक्रीला काढले आहेत. गळ्यात अवयव विक्रीचं बॅनर लटकवून आपले अवयव विक्रीसाठी वाशिमच्या मुख्य बाजारपेठेत आपण आलो आहोत, अशी उद्विग्न भावना शेतकऱ्याने व्यक्त केली. एकीकडे शेतमालाला भाव नाही. कवडी मोल दराने आम्ही आमचा शेतमाल विकला असून, आता आमच्याजवळ पीककर्ज भरण्याकरता विकण्यासाठी काहीच नाही. त्यामुळे आज वाशिमच्या पाटणी चौकात आपले अवयव विक्रीसाठी आलो आहे. अशी उद्विग्न भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Global Economic Crisis : युद्धाची धग, घरोघरी पेटणार वणवा; जगात मंदी येणार?

मराठीची रचना जैनांनी केली, मुंबईत जैन विद्यापीठ हवे - जैन मुनी

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारेंचे आरोप धादांत खोटे; तक्रार असल्यास मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत - दीपक साळुंखे

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

SCROLL FOR NEXT