Wankhede Stedium News  SAAM TV
Video

Team India: जगज्जेत्यांसाठी वानखेड़े स्टेडियम सज्ज; क्रिकेटप्रेमींची तुफान गर्दी!

Wankhede Stadium News: क्रिकेट प्रेमींनी टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियमवर तुफान गर्दी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडिया टी 20 चा वर्ल्डकप मिळाला आहे. टीम इंडिया विजयाची ट्रॉफी घेऊन मुंबईत दाखल होणार आहे.दरम्यान याच पार्श्वभूमिवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त हा वानखेडे स्टेडियमवर ठेवण्यात आला आहे. टीम इंडियाच्या आगमनासाठी वानखडे स्टेडियमवर चाहत्यांनी गर्दी केलीये. टीम इंडियासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज झाला आहे. या गर्दीवर आवर घालण्याचं मार्गदर्शन पोलिसांना करण्यात आलं आहे. दरम्यान वानखेडे स्टेडियमवर प्रचंड प्रमाणात ही चाहत्यांनी गर्दी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT