Nandurbar Rain News Saam Tv News
Video

Video: वरखेडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात देखील पाणी पातळी वाढ होत आहे त्यासोबत जिल्ह्यातील धरणांची देखील पाणी पातळी प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.

Rachana Bhondave

नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले प्रवाहित झाले आहेत. अंकलेश्वर ब्रहानपूर राष्ट्रीय महामार्गावरून वाहणारी वरखेडी नदी धोक्याची पातळी ओलांडली असून दुथडी भरून वाहत आहे आणखीन काही तास पाऊस असाच सुरू राहिला तर अंकलेश्वर ब्रहानपूर महामार्ग ठप्प होणार. त्यासोबत वरखडी नदीला लागून असलेल्या अनेक गावांच्या संपर्क देखील तुटणार आहे. पावसामुळे वाहतूक कोंडी देखील होत असून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात देखील पाणी पातळी वाढ होत आहे त्यासोबत जिल्ह्यातील धरणांची देखील पाणी पातळी प्रचंड वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या आणखी काही तास असाच पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपची नवी मुंबईत गेमचेंजर खेळी; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांची मोठी घोषणा

RR vs CSK highlights : आरआर खतरनाक! चेन्नईच्या धुरंधरांना केलं गारद, राजस्थानने दिली विजयी सलामी

Pakista: दुसऱ्यांच्या भांडणात पाकची नाचक्की, युद्ध थांबलं नाही तर हाती कटोरा घेण्याची वेळ

शानदार, जबरदस्त…! वैभव सूर्यवंशी चमकला, अवघ्या १५ चेंडूत अर्धशतक ठोकलं

Ashok Kharat: भोंदूबाबा खरातच्या मोबाईलमध्ये २५०० कोडवर्ड, हजारो VIP चे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT