Indrajeet Sawant On Shivaji Maharaj Saam Tv News
Video

Indrajeet Sawant On Waghnakha: लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? खरा इतिहास काय?

सरकारने महाराष्ट्राची घोर फसवणूक केल्याचा सावंत यांचा आरोप आहे. या वाघनखां संदर्भात इंद्रजीत सावंत यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रणजीत माजगांवकर यांनी.

Rachana Bhondave

Indajeet Sawant On Waghnakha: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं भारतात येणार यासंबंधीच्या चर्चा आपण ऐकत आलोय. अनेकजण त्याची आतुरतेने वाट सुद्धा बघतायत. ज्या वाघनखांच्या प्रतिक्षेत आज अनेकजण आहेत ती शिवाजी महाराजांची नाहीतच असा दावा एका इतिहास संशोधकाने केलाय. राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्रात लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून आणली जाणारी वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत. अशी माहिती इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी Saam Tv सोबत बोलताना दिलेली आहे. बघा संपूर्ण Video...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युतीसाठी ठाकरेसेनेचं रोखठोक,ठाकरेंचा चेंडू शिवतीर्थच्या कोर्टात,राज ठाकरेंचे मौन कधी सुटणार?

Mumbai : मुंबईत हवालदारानं स्वत:ला संपवलं, घरात संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

कुलूपबंद मदिरा, रोखल्या नजरा,मद्यपींचे होणार वांदे, सोमवारी ड्राय डे?

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी मोठी अपडेट; दीपक काटेंसह 7 जणांवर अक्कलकोटमध्ये गुन्हा

Ind Vs End : भारतासमोर इंग्लंडचा संघ ढेर, टीम इंडियाला लॉर्ड्सवर इतिहास रचण्याची संधी, विजयासाठी किती धावांचे लक्ष्य?

SCROLL FOR NEXT