Russia-India  saam tv
Video

Narendra Modi: मोदींचं निमंत्रण स्वीकारून पुतीन येणार भारतात, पाकिस्तानचे धाबे दणाणले | VIDEO

Vladimir Putin: भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या युदहसंघर्षाची स्थिति सुरू असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहे,यामुळे पाकिस्तानची पायाखालची वाळू सरकली आहे.

Omkar Sonawane

जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन हे भारतात येणार आहे. एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव असताना पुतीन यांनी भारतात येण्याचे आमंत्रण स्वीकारले आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार पुतीन हे लवकरच भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते. याच आमंत्रणाचा रशियाने स्वीकार केला असून याबाबतची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलीनने दिली आहे. रशिया आणि भारत यांच्यात द्विपक्षीय शिखर संमेलन होणार आहे. यामुळे पुतीन हे भारतात येणार आहे. त्यासाठीच मोदींनी पुतीन यांना आमंत्रित केले होते आणि पुतीन यांनी हे आमंत्रण स्वीकारले आहे. मात्र हे वृत्त पाकिस्तानला समजताच पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT