VIDEO: विठ्ठल भक्तांची पर्यावरणाचा संदेश देत Nagpur ते Pandharpur सायकल वारी Saam TV
Video

VIDEO: विठ्ठल भक्तांची पर्यावरणाचा संदेश देत Nagpur ते Pandharpur सायकल वारी

Pandharpur Wari News: नागपुर ते पंढरपुर सायकल वारी, 30 पुरुष आणि 2 महिला सायकल वारकऱ्यांची वारीला सुरुवात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मागील तीन वर्षापासून दरवर्षी नागपुर ते पंढरपुर अशी सायकल वारी केली जाते, या वारीमध्ये सहभागी होणाऱ्या विठ्ठलभक्तांची संख्या वाढत चालली आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकातून आज सायकल वारीलां सुरवात झाली असून सहाव्या दिवशी पोहचणार आहे. 750 किमीचे अंतर 32 सायकल वारकरी 5 दिवसात पूर्ण करणार आहेत. यासाठी, दरोज 150 किमी प्रवास करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. 30 पुरुष आणि 2 महिला सायकल वारकऱ्यांनी वारीला सुरुवात केली आहे. ढोल ताशा आणि फुगडीचा फेर धरून सायकल वारकरी विठू रायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी निघाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : दोन ओव्हर्स, दोन विकेट्स! आकाश दीपचा कहर, इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत

Loofah: प्लास्टिकचा लूफा वापरल्याने त्वचेवर काय परिणाम होतो?

Pune Crime : इंजिनीअरिंगमध्ये तीनवेळा नापास, नैराश्यात तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरुन थेट नदीत उडी

Maharashtra Politics: पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या मारल्या, आणि ही लोक भाषा विचारून हिंदूंना चोपतायत- आशिष शेलार|VIDEO

Nitin Gadkari :...म्हणून जागतिक स्तरावर युद्ध पेटू शकते; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

SCROLL FOR NEXT