Jaggery Tea Vs Sugar Tea: गुळाचा चहा की साखरेचा चहा? कोणता चहा तुमच्या आरोग्यासाठी बेस्ट?

Manasvi Choudhary

चहा पिण्याची सवय

आपल्यापैकी अनेकजण सकाळची सुरूवात एक कप गोड चहाने करतात. चहा प्यायल्याने शरीरात टवटवीतपणा येतो.

Jaggery Tea Vs Sugar Tea | Saam TV

साखरेचा चहा की गुळाचा चहा

पण आजकाल, अनेकजण आरोग्याची काळजी म्हणून साखरेचा चहाऐवजी गुळाचा चहा पितात. मात्र साखर आणि गूळ हे दोन्ही घटक चहामध्ये टाकल्यास शरीरावर काय परिणाम होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Jaggery Tea Vs Sugar Tea | Saam Tv

साखरेचा चहा

साखरेचा चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते यामुळे मधुमेह, वजन वाढणे, मधुमेह आणि पचनाच्या समस्या होतात.

tea with sugar | saam tv

गुळाचा चहा

गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

tea with sugar

सर्दी- खोकल्याचा त्रास होतो दूर

तुम्हाला जर सर्दी- खोकल्याचा त्रास होत असेल तर तुम्ही गरमागरम गुळाचा चहा प्या यामुळे आराम मिळेल.

tea with sugar | Google

शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात

गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. गुळाचा चहा प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते.

tea with sugar | Pintrest

वजन नियंत्रणात राहते

तुम्हाला जर वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही चहामध्ये साखरेऐवजी गुळ मिक्स करा.

Weight Loss | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: प्लास्टिकच्या की काचेच्या, कोणत्या बाटलीमध्ये तेल ठेवावे?

Plastic vs Glass Bottle Which is Best for Storing Oil
येथे क्लिक करा...