Vishal Patil News Saam TV News
Video

Vishal Patil News: विशाल पाटील बंड करणार? पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Sangli Lok Sabha Election 2024: सांगलीच्या जागेबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार मविआने करावा, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं.

Saam TV News

सांगली : विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडीना उद्देशून वक्तव्य केली. सांगलीच्या जागेबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार मविआने करावा, असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं. आता पुढील निर्णय घेण्याआधी कार्यकर्त्यांशी बोलून मगच पुढचं काय ते ठरवणार असल्याचंही विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं. सांगलीची जागा महाविकास आघाडीने ठाकरे गटासाठी सोडली आहे. विशाल पाटील या जागेसाठी इच्छुक असून त्यांनी ही जागा काँग्रेसनेच लढावी, अशी आग्रही मागणी केलीय. त्यामुळे आता सांगलीतील राजकीय घडामोडींनी राजकीय लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : ब्रँडेड कंपन्यांच्या नावाने विकणाऱ्या फस्ट कॉफी शूज वर पोलिसांची धाड

Viral Video: वय १०३ वर्ष पण अंगी जिद्द आणि चिकाटी; आजींचा चहाच्या टपरीवरील संघर्ष पाहून युजर्स भावूक

Designer Saree Type: यंदाच्या लग्नसराईसाठी ट्राय करा या ७ ट्रेंडी युनिक पण अंगाला न चरचरणारी डिझायनर साडी

दररोज वापरण्यासाठी परफेक्ट आहेत चार्म ब्लॅक बीड्स पैंजण; पहा खास डिझाइन्स

Ratnagiri Travel : कडाक्याच्या उन्हात अनुभवा थंडगार हवा, रत्नागिरीतील 'या' धबधब्याची पर्यटकांना भुरळ

SCROLL FOR NEXT