Vishal Patil Rally In Sangli  Saam TV
Video

फुलांचा वर्षाव आणि ढोल-ताशांच्या गजरात पाटलांच्या रॅलीला सुरुवात

Vishal Patil Today News | विशाल पाटील यांच्यावर जेसीबीतून फुलाचा वर्षाव करण्यात आला आहे. ढोल ताश्यांच्या गजरात शहरातून रॅली निघत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकच उत्साह साजरा करण्यात आला.

Saam TV News

सांगली : विशाल पाटील यांनी सांगलीत आज शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली काढली. जेसीबीतूनही फुलांचा वर्षाव करण्यात आला. त्यांनी सांगली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं. तसंच शहरातून रॅली निघत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकच उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी विशाल पाटील यांनी आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठा बदल! 'या' महत्त्वाच्या मार्गावरील वाहतूक २ तास राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Dal Benefits : हृदय अन् मेंदूसाठी वरदान! रोज मूठभर खा 'ही' डाळ, ७ फायदे वाचून व्हाल थक्क

Maharashtra News Live Update: कोरडा दुष्काळ जाहीर करा! स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

RuPay आणि UPI यूजर्ससाठी गुड न्यूज! ₹2,000 पर्यंतचे पेमेंट फ्री, नंतर चार्ज लागणार; सरकारचा मोठा निर्णय

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT