Vishal Patil News SAAM TV
Video

Vishal Patil News | काँग्रेसच्या स्नेहभोजनाला विशाल पाटील, राजकीय चर्चांना उधाण

सांगलीत काँग्रेसने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यात विशाल पाटील यांनीही हजेरी लावली. विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली.

Saam TV News

सांगलीत काँग्रेसने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यात विशाल पाटील यांनीही हजेरी लावली. विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली आणि अपक्ष निवडणूक लढवली. बंडखोरी केल्यानंतरही काँग्रेसने विशाल पाटील यांच्यावर कारवाई केली नव्हती. आता प्रचारासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांसाठी काँग्रेसने स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या स्नेहभोजनाला विशाल पाटील यांनाही हजेरी लावली. काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांची नावं होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको

Detox Water Benefits: वजन कमी करण्यासोबत पचनही सुधारायचं? आठवड्यातून ३ वेळा प्या हे टेस्टी डिटॉक्स वॉटर

Shiv Sena Symbol Hearing: शिवसेनाप्रमुख पद गोठवण्यात आलं; शिंदे गटाचा युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात काय झालं?

मराठा बांधव आक्रमक! पुणे-सातारा रस्ता अडवला; जोरदार घोषणाबाजी|VIDEO

लग्नाआधी वजन कमी करायचंय? मुलींनी नक्की फॉलो कराव्यात ‘या’ 5 टिप्स

SCROLL FOR NEXT