Vishal Patil News  SAAM TV
Video

Vishal Patil News | विशाल पाटलांमागे कदमांचा हात? नेमकं प्रकरण काय?

सांगलीत विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीत मतदान केल्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी एकत्र फोटो काढला.

Saam TV News

सांगली : सांगलीत विशाल पाटील (Vishal Patil) यांनी काँग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी करत अपक्ष (Independent) उमेदवारी अर्ज भरला आहे. सांगलीत मतदान केल्यानंतर विशाल पाटील आणि विश्वजीत कदम (Vishwajeet Kadam) यांनी एकत्र फोटो काढला. या फोटोनंतर चर्चांना उधाण आलं आहे. विशाल पाटील यांना विश्वजीत कदम यांचा पाठिंबा आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतरही काँग्रेसने त्यांच्यावर अजूनही कारवाई केलेली नाही. त्यामुळे अनेकांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT