Vishal Patil And Chandrahar Patil Meet Saam TV
Video

Vishal Patil-Chandrahar Patil | चंद्रहार आणि विशाल पाटील आले आमने-सामने..

Saam TV News

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गट उमेदवार चंद्रहार पाटील आणि काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आज दोन्ही उमेदवार सांगलीमध्ये प्रचारानिमित्त एकाच ठिकाणी आले. मग काय करणार? मग या दोघांनीही एकमेकांना हस्तांदोलन करत एकमेकांची विचारपूस केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

SCROLL FOR NEXT