Vishal Patal's attendance at the Congress dinner, there was a breakdown! Saam Tv
Video

Special Report : निवडणूक अपक्ष लढवली,मात्र जेवण काँग्रेसोबत! विशाल पाटील नेमके कोणासोबत?

बंडखोर विशाल पाटलांनी काँग्रेसच्या सहभोजनाला हजेरी लावल्याने मविआत बिघाडी पाहायला मिळाली.काँग्रेसच्या सहभोजनाला अपक्ष उपमेदवार विशाल पाटलांसह विश्वजीत कदमांनी देखील हजेरी लावल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय.

Saam TV News

Sangli News | बंडखोर विशाल पाटलांनी काँग्रेसच्या सहभोजनाला हजेरी लावल्याने मविआत बिघाडी पाहायला मिळाली.काँग्रेसच्या सहभोजनाला अपक्ष उपमेदवार विशाल पाटलांसह विश्वजीत कदमांनी देखील हजेरी लावल्याने ठाकरे गट आक्रमक झालाय.स्नेहभोजनाच्या निमंत्रण पत्रकेत प्रमुख उपस्थिती म्हणून विशाल पाटील आणि विश्नजीत कदम यांची नावे असल्याने मविघात बिघाडी पाहायला मिळाली.काँग्रेस गद्दार असल्याचं सहभोजनातून दिसून आलं अशी टीका ठाकरे गटाकडून काँग्रेसवर करण्यात आली.विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटलांची काँग्रेसमधून हकलपट्टी न केल्यास विधानसभेला आघाडी राहणार नाही असा थेट इशाराच ठाकरे गटाने काँग्रेसला दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT