Vishal Agrwal News Update Saam Tv News
Video

Vishal Agrwal News Update | विशाल अग्रवालला 7 दिवसाची पोलीस कोठडी देण्याची पोलिसांची मागणी

Vishal Agrwal News Update | पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सरकारी वकिलांनी काय प्रश्न विचारले?

Saam TV News

पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी. अशी मागणी पुणे पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. यावेळी सरकारी वकिलांनी न्यायालयात अनेक प्रश्न उपस्थित केली. विशाल अग्रवाल यांनी मुलाल विना नंबरप्लेटची गाडी चालवायला का दिली? मुलगा अल्पवयीन असताना त्याला पब मध्ये जाण्याची परवानगी कशी दिली? इतकंच काय तर मुलाला पॉकेटमनी कशा स्वरुपात दिला? असे कितीतरी प्रश्न सरकारी वकिलांनी विचारले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जत तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची सरकारला सुबुद्धी दे, गणरायाला दुष्काळग्रस्तांचे आरती करून साकडे

Rain Alert: शेतकऱ्यांना दिलासा! राज्यभर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज, २३ जिल्ह्यांना इशारा

Matcha Tea : सकाळी की संध्याकाळी? माचा चहा पिण्याची योग्य वेळ कोणती?

Monday Horoscope : चांदीच चांदी होणार! या 5 राशींना मिळणार नशिबाची साथ, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

SCROLL FOR NEXT