walmik karad Saam Tv
Video

Beed Crime: बीडच्या कारागृहात तूफान राडा, वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण,VIDEO

Violent Clash in Beed Jail: वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला कारागृहात एका टोळीकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे, ही टोळी देखील माकोक अंतर्गत जेलमध्ये आहे.

Omkar Sonawane

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडामधील मुख्य आरोपी खंडणीखोर वाल्मीक कराडला बीड कारागृहात बेदम हाणला आहे. बीड कारागृहात संतोष देशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपीना ठेवण्यात आले आहे. त्याच जेलमध्ये अक्षय आठवले हा देखील मकोका अंतर्गत आरोपी आहे आणि दुसरा आरोपी परळी येथील महादेव गीते हा देखील त्या जेलमध्ये आहे. या दोघांची वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले सोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतर हाणामारी झाली. यावेळी महादेव गीते आणि अक्षय आठवले कडून वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुलेला बेदम मारहाण करण्यात आली. नेमकं ही मारहाण का झाली? या दोघांची आधी काही दुश्मनी होती का? दोघेही मकोका अंतर्गत तेथे आरोपी आहे यांचे काही जुने वाद आहे का? असे काही प्रश्न उपस्थित होत असताना याबाबतचा पुढील तपास जेल कारागृह करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूरमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, एकाचा मृत्यू

Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Migraine Solution : मायग्रेनने त्रस्त आहात? या जपानी ट्रिकने मिळेल आराम

Aurangabad Tourism : पावसाळ्यात औरंगाबादची सफर; ही 7 Hidden ठिकाणे तुम्ही पाहिली का?

स्पा अन् सलूनच्या नावाखाली देहविक्री; गरीब तरूणींना टार्गेट, पोलिसांनी धाड टाकत ग्राहकांसह रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT