Smartphone Effects: स्मार्टफोनचा झोपेवर दुष्परिणाम! झोपण्यापूर्वी फोन वापरल्याने घटते झोपेचे हार्मोन?

Dhanshri Shintre

झोपेवर नकारात्मक परिणाम

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अहवालानुसार, झोपण्यापूर्वी स्मार्टफोनसह ब्ल्यू लाईट उत्सर्जित करणारी उपकरणे वापरल्याने मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती कमी होते आणि झोपेवर नकारात्मक परिणाम होतो.

मेलाटोनिन हार्मोन

मेलाटोनिन हार्मोन झोपेवर नियंत्रण ठेवत असते. परिणामी लवकर झोप लागत नाही आणि गाढ झोपही कमी होते.

गाढ झोप

गाढ झोप ही नव्या गोष्टी शिकण्यासाठी आणि स्मरणशक्तीसाठी आवश्यक आहे.

सोशल मीडिया

रात्री उशिरापर्यंत सोशल मीडिया वापरल्यास तुम्ही कमी तास झोपता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ताजेतवाने वाटत नाही.

लहान मुलांचा मेंदू

लहान मुलांचा मेंदू सतत विकसित होत असतो. जास्त डिजिटल मीडियाच्या वापरामुळे या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

लहान मुलांचा मेंदू

लहान मुलांचा मेंदू सतत विकसित होत असतो. जास्त डिजिटल मीडियाच्या वापरामुळे या प्रक्रियेत अडथळा येऊ शकतो.

मैदानी खेळ

मुलांना मैदानी खेळ, वाचन आणि इतर सर्जनशील गोष्टींसारख्या ऑनलाईन आणि ऑफलाईन गोष्टी आवश्यक आहेत.

NEXT: मानसिक ताण कमी करण्यासाठी दररोज करा 'हे' सोपे उपाय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा