GROUP CLASH TURNS VIOLENT IN HINGOLI, HOSPITAL DAMAGED  Saam Tv
Video

Hingoli Violence: हिंगोलीत दोन गटांत तुंबळ हाणामारी; रुग्णालयातही तोडफोड | VIDEO

Chaos in Hingoli: हिंगोलीच्या जवळा बाजारमध्ये दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले असून रुग्णालयातही तोडफोड झाली. पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

Omkar Sonawane

संदीप नागरे, साम टीव्ही

हिंगोली: येथील जवळा बाजार मध्ये दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. शिल्लक कारणावरून दोन गट आपसात भिडले या घटनेत अनेक तरुण जखमी झाले आहेत. तर जखमींना रुग्णालयात घेऊन जात असताना देखील एका गटाने मारहाण केली आहे. यामध्ये रुग्णालयाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान औंढा पोलिसांनी या प्रकरणात दहा ते पंधरा आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपींची धरपकड सुरू केली आहे. मात्र हा वाद नेमका कोणत्या कारणाने झाला हे अद्याप अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे हिंगोलीमध्ये भीतीचे वातावरण पदारले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lip Care Tips: जास्त लिपस्टिक लावल्याने ओठ काळे होतात का? जाणून घ्या या मागील सत्य

Controversial Statement : प्रसिद्ध अभिनेत्याची तरुणीवर वादग्रस्त टिप्पणी; नेटकरी भडकले, व्हिडिओ व्हायरल

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मराठा आरक्षण अडचणीत; उपसमितीसमोर पेच

Rickshaw Accident: रायगडमधील कासार मलईजवळ रिक्षाला मोठा अपघात, चालकासह तिघांचा मृत्यू

Turmeric For Skin: हळदीमुळे चेहऱ्याला होतात हे फायदे; केमिकल क्रिमपेक्षा ट्राय करा ही हळदीपासून तयार पेस्ट

SCROLL FOR NEXT