Vinesh Phogat Disqualified Saam Tv News
Video

Vinesh Phogat Disqualified: कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र घोषित

"भारतीय ऑलिम्पिक संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो आणि हातात असणाऱ्या पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो"

Rachana Bhondave

Vinesh Phogat Disqualified: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट हिला महिलांच्या 50 किलो वजनाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. महिला कुस्ती 50 किलो वर्गातून विनेश फोगटला अपात्र ठरवल्याची बातमी भारतीय ऑलिम्पिक संघाकडून शेअर करण्यात आली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली. "रात्रभर संघाने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी विनेश फोगटचे वजन 50 किलोपेक्षा काही ग्रॅमने जास्त झाले. भारतीय ऑलिम्पिक संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो आणि हातात असणाऱ्या पुढील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू इच्छितो: भारतीय ऑलिम्पिक संघ" अशी पोस्ट भारतीय ऑलिम्पिक संघाकडून करण्यात आलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस

PM modi Video : पेपर लीकप्रकरणी पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ मेसेज, घोटाळेबाजांना कडक इशारा

Today's Horoscope : 'या' ६ राशींसाठी शु्क्रवार अत्यंत भाग्यशाली! अचानक होणार धनलाभ? पाहा तुमचे राशीभविष्य

Gadchiroli Flood: गडचिरोलीत पावसाचा कहर; २५ प्रमुख रस्ते आणि महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Friday Horoscope: आज कोणत्या राशीचं भाग्य चमकणार? जाणून घ्या तुमच्या आयुष्यात काय बदल घडणार

SCROLL FOR NEXT