Vinayak Raut  Saam Tv News
Video

Vinayak Raut | विनायक राऊतांची विरोधकांवर सडकून टीका!

विनायक राऊतांनी विरोधकांवर सडकून टीका केलीये. "माझं डिपॉझीट जप्त करणार बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे. चार जून पर्यंत त्यांना चांगली झोप लागेल. चार जून नंतर त्यांची झोप उडेल. भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललेलं आहे. उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राहिली नाही."

Saam TV News

Vinayak Raut | विनायक राऊतांनी विरोधकांवर सडकून टीका केलीये. "माझं डिपॉझीट जप्त करणार बोलून जर त्यांना समाधान मिळत असेल तर मिळू दे. चार जून पर्यंत त्यांना चांगली झोप लागेल. चार जून नंतर त्यांची झोप उडेल. भाजपचं खोटं बोल पण रेटून बोल असं चाललेलं आहे. उद्धव ठाकरे ठामपणे सांगतायत ते सत्य आहे आणि ते सत्य स्वीकारण्याची ताकद देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राहिली नाही. राज ठाकरे म्हणजे फूस झालेली लवंगी मिरची आहे त्यांच्या सभेमुळे कोकणात काही फरक पडणार नाही. अजिबात फरक पडणार नाही लवंगी फटाकी आहे ती. केसरकर यांच्या वक्तव्यावर हसू येतंय. कारण सत्तेसाठी ज्या नारायण राणेंनी केसरकरांना लाथाडलं त्यांचे पायाचे तळवे चाटण्याची वेळ त्यांच्यावर येते यापेक्षा दुसरा विनोद नाही" असं विनायक राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Passport Rules 2026: पासपोर्टच्या नियमांत मोठा बदल! पासपोर्टची वैधता बदलली, शुल्कही वाढलं; जाणून घ्या नवे नियम

Maharashtra News Live Update: दुष्काळी मदतीसाठी स्वराज्य पक्ष आक्रमक

Eye Health: डोळ्यांमध्ये दिसतात 'हे' ५ बदल असू शकतात महत्त्वाचे; दुर्लक्ष करण्याआधी जाणून घ्या कारणं

तुकाराम मुंढेंच्या एफडीएची मोठी कारवाई, १२ लाखांचा गुटखा जप्त अन् १४ हॉटेल्सचे परवाने निलंबित

Stomach cancer: वारंवार पोटदुखी होतेय? पोटाच्या कॅन्सरची 'ही' लक्षणं ओळखा

SCROLL FOR NEXT