BJP MLA Vikram Pachpute addresses the media, demands strict action and MCOCA against those involved in food and dairy adulteration.  Saam Tv
Video

Food Adulteration: तुमच्या ताटातील पनीरमध्ये कोण विष टाकतंय? भाजप आमदाराचा मोठा गौप्यस्फोट|VIDEO

Dairy Mafia Under Fire: दूध व पनीरमध्ये रसायन मिसळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी आमदार विक्रम पाचपुते यांनी मकोका लावण्याची मागणी केली आहे.

Omkar Sonawane

ताटातल्या पनीरमध्ये कोण टाकतंय विष? दूध भेसळीसारख्या गंभीर विषयावर भाजप आमदार विक्रम पाचपुते यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळ माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. दूध, पनीर, साय यामध्ये धोकादायक रसायने मिसळली जात असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात सरकारने तातडीने लक्ष घालावं, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

साम टीव्हीशी बोलताना त्यांनी अन्न भेसळीतील गुन्हेगारांवर मकोका लावला पाहिजे असे मी त्यांनी व्यक्त केले.विक्रमसिंह म्हणाले, आपण काय खातो यासाठी जनजागृती झाली पाहिजे आणि ती झाली आहे. तसेच नारको टेस्टला आम्ही मकोका घेऊन आलो त्याच धर्तीवर जो कोणी अन्नामध्ये भेसळ करेल त्याच्यावर देखील मकोका लागला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. आम्ही त्याची मागणी केली आहे. यावर संशोधन देखील चालू आहे असे सुतोवाच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

L Ganesan death : मृत्यूशी झुंज अपयशी ठरली; राज्यपाल एल. गणेशन यांचं निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Woman Threatening: 'तुझे कपडे उतरवून तुला...';पिंक टी-शर्टवाल्या बाईचा भररस्त्यात राडा,व्हिडिओ व्हायरल

Meat Ban Row : दाबा लोकशाहीचं बटन, दाबून खा मच्छी मटण

Human Washing Machine : आता वॉशिंग मशिन माणुसही धुणार; 15 मिनिटांत तुम्ही व्हाल ताजेतवाने, वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : सुरज चव्हाणांचं प्रमोशन, दादांना पत्ताच नाही! अजित पवारांचा पक्ष हायजॅक?

SCROLL FOR NEXT