NCP Co-operation Minister Babasaheb Patil addressing an event in Latur, hints at Vikram Kale’s ministerial future and Ajit Pawar’s CM potential. saam tv
Video

Maharashtra Politics: विक्रम काळे लवकरच मंत्री होणार; बाबासाहेब पाटील यांचा मोठा दावा|VIDEO

Big Political Statement: लातूरमधील एका कार्यक्रमात बोलताना सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी विक्रम काळे लवकरच मंत्री होणार असल्याचं भाकीत केलं. तसेच अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी ही इच्छा व्यक्त केली.

Omkar Sonawane

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात एक मोठ विधान केलं आहे. येत्या काळात मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे हे मंत्री होणार असल्याचे म्हटले आहे. ते लातूरमध्ये एका कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. फक्त त्यांनी कमी बोलावं असा सल्ला देखील यावेळी आ. विक्रम काळे यांना सहकार मंत्र्यांनी दिला आहे. तर माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय बनसोडे यांना ही,आपल्याच शिफारशींमुळे तिकीट मिळाल्याचा दावा यावेळी भाषणात सांगितला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत अशी ईच्छाही यावेळी पाटील यांनी व्यक्त केली. अजित पवार हे मुख्यमंत्री झाल्यास देशात क्रमांक एकचे मुख्यमंत्री ठरतील असेही याप्रसंगी सहकारमंत्री पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ravivar che Upay: रविवारच्या दिवशी लाल चंदनाचा हा उपाय करून पाहाच; बिघडलेली सर्व कामं होतील

Raj-Uddhav Thackeray: आता संभ्रम नको, युती होणं गरजेचं; ठाकरेंची 'रोखठोक' भूमिका

मोठी बातमी! उज्ज्वल निकम यांना खासदारकीची लॉटरी, राष्ट्रपतींनी ४ जणांच्या नावावर केलं शिक्कामोर्तब

Maharashtra Live News Update : तिरुवल्लर रेल्वे स्टेशनवर अग्नीतांडव, मालगाडीला भीषण आग

धक्कादायक! धावत्या रिक्षातून अचानक पडला विद्यार्थी; थरारक दृश्य सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT