Sunil Tatkare controversy saam tv
Video

Sunil Tatkare controversy: 'कोकाटेंना मंत्री करु नका' खरातचा तटकरेंना फोन; विकास लवांडे यांच्या दाव्याने खळबळ

विकास लवांडे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रीपदाबाबत गंभीर आरोप करत सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांच्यावर चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Surabhi Jayashree Jagdish

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपद मिळू नये यासाठी भोंदू अशोक खरात याने सुनील तटकरे यांना फोन केल्याचा दावा लवांडेंनी केला आहे.

याच पार्श्वभूमीवर लवांडेंनी पुढे मागणी करत सुनील तटकरे आणि रूपाली चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात यावं तसंच त्यांची सखोल चौकशी करावी, असंही म्हटलंय. या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापलं असल्याचं पाहायला मिळतंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT