Eknath Khadse Latest News Saam TV News
Video

Eknath Khase: 'त्यांचा जो मानसिक त्रास दिला..' खडसेंच्या निर्णयावर विजय वडेट्टीवार यांचं मोठं विधान

Eknath Khadse Latest News: खडसेंना मानसिक त्रास दिल्यानं त्यांनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

Saam TV News

नागपूर : एकनाथ खडसे (Eknath Khadse News Today)यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. खडसेंना मानसिक त्रास दिल्यानं त्यांनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय. ते नागपुरात (Nagpur News Today) पत्रकारांशी बोलत होते. या अधिक त्रास सहन करण्यापेक्षा मानसिक त्रासामुळे खडसेंनी भूमिका बदलण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो, असं विधान विजय वडेट्टीवार यांनी केलंय. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातून पुन्हा भाजपमध्ये जाणाऱ्या खडसेंच्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवारांनी हे मोठं विधान केलंय. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रावेरमधून शरद पवार नेमका कोण उमेदवार देतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : माकडाची करामत! माकडाने पळवले वकिलाचे ५० हजार, झाडावर बसून केला नोटांचा वर्षाव, पहा Video

Famous Hill Station: कर्जत स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर आहे प्रसिद्ध हिल स्टेशन, दिवाळीच्या सुट्टीत कुटुंबासोबत नक्की भेट द्या

स्टेजवर फिल्मीस्टाइल थरार; सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आगीत अडकलेल्या अभिनेत्रीला बाहेर काढलं, 4 दशकांपूर्वी काय घडलं होतं?

Viral : घरकाम करणाऱ्या बाईला ४५,००० हजार पगार, मालकिणीने बनवला व्हिडीओ; नेटकरी म्हणाले...

Maharashtra Live News Update: हिंदू जन आक्रोश मोर्चासाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर बीडमध्ये दाखल

SCROLL FOR NEXT