Vijay Wadettiwar AK47 statement on Manoj Jarange 
Video

'जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा' विजय वडेट्टीवार संतापले

Vijay Wadettiwar AK47 statement on Manoj Jarange : आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगेंवर थेट निशाणा साधला. “जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा” असे संतप्त विधान त्यांनी केले. आम्ही आमच्या आरक्षणाचे रक्षण करु नये का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

Namdeo Kumbhar

OBC leaders protest against Maratha reservation GR : जरांगेंना AK47 द्या आणि ओबीसींचा खात्मा करा, अशी संतप्त प्रतिक्रिया आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. आम्ही आमच्या आरक्षणाचे रक्षण करु नये का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तलवार घा आणि आमच्या माना छाटून टाका, असे म्हणत त्यांनी GR संदर्भात संतप्त प्रतिक्रिया दिली.

आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशणा साधला. मराठा आरक्षणाच्या जीआरवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. त्यांनी आरक्षणाचा जीआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डोक्यावर रॉडने वार, गळाही चिरला, भींतीवर रक्ताचे थारोळे; मदरशातील शिक्षकाला बायकोनेच संपवलं

Seeds: 'या' बियामध्ये आहे नॉनव्हेजपेक्षाही भरभरुन प्रोटीन, शरीरासाठी ठरेल सूपरफूड

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत मोठा बदल; आता पैसे हवे असतील तर...; सरकारचा नवा नियम काय?

Maharashtra Live News Update: डाळी उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास नाफेड मार्फत भारत सरकार ते खरेदी करणार-अमित शाह

Ramdas Kadam Vs Anil Parab: हा भा#$@...; रामदास कदमांची अनिल परब यांच्यावर आगपाखड|VIDEO

SCROLL FOR NEXT