Vijay Ghadge meets Ajit Pawar demanding strict action against Suraj Chavan amid party controversy Saam Tv
Video

विजय घाडगे आणि अजित पवारांची बैठक संपली, नेमकं काय घडलं पाहा VIDEO

Vijay Ghadge Warns Ajit Pawar:छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांनी सुरज चव्हाणच्या विरोधात अजित पवार यांच्याकडे चार दिवसांची मुदत दिली आहे. निर्णय न झाल्यास अजितदादांच्या घरी आंदोलन होईल असा इशारा त्यांनी दिला असून पक्षात गुंडांना स्थान नको, असे म्हटले आहे.

Omkar Sonawane

छावा संघटनेचे अध्यक्ष विजय घाडगे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. भेटीमध्ये चार दिवसाची मुदत अजित पवारांनी दिली आहे. सुरज चव्हाण पक्षात आणि पक्षातील कार्यक्रमात दिसणार नाही असा शब्द अजित पवारांनी आम्हाला दिला आहे. जर तो कार्यक्रमात व पक्ष मध्ये दिसला तर संघटना स्टाईलने उत्तर सुरज चव्हाण याला देईल आणि अजित पवारांना पक्षात गुंड ठेवायचे आहेत यावरून सिद्ध होईल. विजय घाडगे यांनी सुरज चव्हाणला चॅलेंज केला आहे. मंगळवारी जर योग्य निर्णय झाला नाही तर अजितदादांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Narayan Rane : मोठी बातमी! भाजप नेते खासदार नारायण राणे रुग्णालयात दाखल

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या उलट्या बोंबा; भारतावरच केला मोठा आरोप

GST Reform: आता GST मध्ये फक्त 2 स्लॅब, नवीन दर 22 सप्टेंबरपासून होणार लागू

Apple Cider Vinegar: त्वचेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने कोणते परिणाम होतात?

IAS Transfers List : राज्यात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची मालिका सुरुच; कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

SCROLL FOR NEXT