Nilesh Lanke Saan TV
Video

Nilesh Lanke News: लंकेंनी घेतलेल्या गजा मारणेच्या भेटीवरुन शरद पवार गटातून पहिली प्रतिक्रिया

पुणे दौऱ्यादरम्यान निलेश लंकेंनी गुंड गजा मारणेची भेट घेतली होती. त्यावर शरद पवार गटाच्या विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

पुणे दौऱ्यादरम्यान शरद पवार गटाचे नवनिर्वाचीत खासदार निलेश लंके यांनी गुंड गजा मारणे याची भेट घेतली होती.याभेटीमुळे निलेश लंके चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावर अजित पवार गटाचे अमोल मिटकरी यांनी जोरदार टीका केली होती आता शरद पवार गटातून विद्या चव्हाण यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.कोणत्याही गुंडाकडून सत्कार स्वीकारणे चुकीचे आहे. त्यांच्याकडून हे चुकून झालं आहे की त्यांनी मुद्दाम केलं आहे याचा खुलासा घेण्यासाठी फोन करणार असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. याआधी पार्थ पवारांचेही फोटो व्हायरल झाले होते तेव्हा शरद पवार गटाने त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss : ठाण्यातील मराठमोळ्या अभिनेत्याला अटक, पोलिसांनी विमानतळाजवळून उचलले, नेमकं प्रकरण काय?

Santosh Juvekar Video : संतोष जुवेकरचा रॉयल अंदाज; नवीन वर्षात खरेदी केली लग्जरी कार, VIDEO शेअर करत म्हणाला- "देखोना guysss देखोना..."

KKR: बांगलादेशी खेळाडूची हकालपट्टी? बीसीसीआयचे शाहरुख खानला थेट आदेश

Maharashtra Live News Update: पुण्यात प्रचाराचा धुरळा उडणार, राज्यातील बड्या नेत्यांची होणार पुणे वारी

Winter lethargy: थंडीच्या दिवसात सकाळी उठताना शरीर साथ का देत नाही? सुस्ती नाही तर डॉक्टरांनी सांगितली ६ कारणं

SCROLL FOR NEXT