Chandrashekhar Bawankule Saam TV
Video

Chandrashekhar Bawankule News : विधानपरिषदेच्या सभापतीपदावर भाजपचा डोळा?

विधानपरिषदेचे सभापतीपद भाजपकडे असावे असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच या संदर्भात मित्र पक्षांशी बोलू असेही बानवकुळे म्हणाले.

Tushar Ovhal

विधानपरिषदेचे सभापतीपदी भाजपकडे असावे असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. बावनकुळे म्हणाले की विधान परिषदेच्या सभापती भाजपचा नेता असावा अशी आमची इच्छा आहे. महायुतीत 11 पक्ष आहे, घटक पक्ष सगळ्यांशी बसून निर्णय करू असे बावनकुळे म्हणाले. दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने १० नावं ठरवली आहेत आणि ही नावं वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली आहेत. उमेदवार देताना भौगोलिक परिस्थिती त्या भागातील रीजनल बॅलन्स सामाजिक समीकरण या सर्व गोष्टींचा विचार करून कर्तुत्वान व्यक्ती उमेदवारी दिली जाईल असे विधान बावनकुळे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Buldhana: 'घंटागाडी नाही आली? म्हणून मीच आलो', माजी नगरसेवकाने सायकल रिक्षा घेऊन कचरा केला गोळा; पाहा VIDEO

Devgiri Fort History: दऱ्या, टेकडी आणि निसर्गसौंदर्याचा संगम; दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या

Maharashtra Live News Update: फटाक्यांच्या आवाजामुळे घाबरलेल्या कोल्ह्याचा महामार्गावर अपघात

सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, बायकोनं जाब विचारल्याने नवरा संतापला, गोळ्या झाडून संपवलं, मुलाच्या जबाबातून पितळ उघड

मुंबईत अग्नितांडव! जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग, काही जण अडकले; परिसरात पसरले धुराचे लोट| VIDEO

SCROLL FOR NEXT