VIDEO: शेकापच्या Jayant Patil यांची विधान परिषदेतील पराभवावरुन उद्धव ठाकरेंवर  Saam TV
Video

VIDEO: शेकापच्या Jayant Patil यांची विधान परिषदेतील पराभवावरुन उद्धव ठाकरेंवर नाराजी

Uday Satam

शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांचा अलिबाग येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना विधान परिषदेतील पराभवाचे विस्तृत विश्लेषण त्यांनी केले. यादरम्यान निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाला असल्याचं ते म्हणाले. तसेच पराभवाचे खापर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवरती फोडले आहे. महाविकास आघाडीकडून दोनच उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता मात्र उद्धव ठाकरे यांनी आयत्यावेळेस तिसरा उमेदवार दिला त्यामुळे शरद पवार देखील नाराज होते. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडी मध्ये नाराजी असल्याचं समोर आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT