VIDEO: Chembur मधून सना मलिकांना उमेदवारी?, जयंत पाटील काय म्हणाले? Saam TV
Video

VIDEO: Chembur मधून सना मलिकांना उमेदवारी?, जयंत पाटील काय म्हणाले?

Uday Satam

चेंबूरमधून नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना तिकीट देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु आहे. तर यावर सना मलिक यांना तिकीट देऊन नवाब मलिक यांना सोबत घेणं भाजपने मान्य केलेलं दिसतय, अशी टीका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. नवाब मलिक यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवला होता. तरीसुद्धा मलिक हे अजित पवारांच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यामुळे सना मलिक यांना चेंबूरमधून तिकीट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपने नवाब मलिक यांना सोबत घेणं मान्य केलं असल्याचा टोला जयंत पाटीय यांनी लगावला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Arbaz-Nikki : तुझं बाहेर लफडं असेल, अरबाजला भेटताच निक्की काय म्हणाली? VIDEO होतोय व्हायरल

Make Soap at Home : तांदळाच्या पिठापासून घरच्याघरी बनवा अंघोळीचा साबण; स्किन ग्लो करेल आणि चमकू लागेल

Marathi News Live Updates : रेल्वेच्या MPT मशीन एकमेकांना धडकल्या; चार कर्मचारी जखमी

Rock Salt Uses: उपवासाच्या दिवशी सैंधव मीठाचा वापर का केला जातो?

SCROLL FOR NEXT